(BSF) सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती होणार आहे. एकुण जागा 269 आहेत. शेवट दिनांक 14 सप्टेंबर 2021 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी शेवट दिनांकपूर्वी अर्ज करावेत. सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
