आता घरबसल्या करा सर्व ऑनलाईन कामे

नमस्कार , Typino मध्ये आपल स्वागत आहे. कोणतेही ऑनलाईन कामे घरबसल्या करण्यासाठी आजच 7823812317 हा नंबर Typino या नावाने सेव्ह करा. आमच्या कोणत्याही सुविधेचा लाभ घेण्यासाठी फक्त एक कॉल / मॅसेज करा.

डाटा एन्ट्री

सर्व टायपिंग ची कामे केली जातील. ( pdf, Excel , Doc etc.)

ऑनलाईन फॉर्म

शैक्षणिक, नौकरीविषयी, सरकारी योजना इत्यादी कोणतेही ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील.

वेबसाईट डिझायनिंग

वेबसाईटच्या माध्यमातून तुमचे ग्राहक तुमच्याशी संपर्क साधू शकतात. तुम्ही देत असलेल्या सेवेची सर्व माहिती त्यांना घरबसल्या मिळू शकते. यामुळे ग्राहकांना असलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना वेबसाईटवर मिळून त्यांचा आणि तुमचा वेळ वाचतो. वेबसाईट असल्यास तुमची सेवा घेतलेला ग्राहक त्यांच्या मित्रांना व नातेवाईकांना तुमच्या वेबसाईटचा पत्ता देतात व तुमचे ग्राहक वाढतात.

डिजिटल व्हीझिटिंग कार्ड

डिजीटल बिझिनेस कार्डचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला पाहिजे तितकी माहिती एकाच ठिकाणी साठवणे हा एक सोयीचा मार्ग आहे. कागदी कार्डांप्रमाणे येथे जागेचा अभाव नाही. म्हणून, कार्डमध्ये आपली यूआरएल, वेबसाइट पत्ते, सोशल मीडिया खाती, फॅक्स नंबर, फोन नंबर आणि बरेच काही समाविष्ट करा

" वेळ वाया, आयुष्य वाया " म्हणूनच आमच्या सुविधेचा लाभ घ्या आणि वेळ वाचवा.

छोटस काम करण्यासाठी तुम्ही नेट कॅफेवर जाऊन तुमचा वेळ वाया घालवताय ! लक्षात ठेवा , जीवनात यशस्वी व्हायच असेल तर , वेळेची बचत आणि किंमत करायला शिका. तुमच ऑनलाईन कोणतही काम असो , (वेबसाईट डिझायनिंग, डिजिटल व्हीझिटिंग कार्ड , टायपिंग वर्क (pdf , Exel , Doc Etc.) ऑनलाईन फॉर्म भरणे ( शैक्षणिक, नौकरीविषयी, सरकारी योजना) आम्हाला फक्त एक कॉल / मॅसेज करा. तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. या सर्व सुविधांचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता. आम्ही कमी दरात खात्रीपूर्वक आणि उत्कृष्ट सेवा देतो आणि तुमच्या वेळेची आणि पैशाची बचत करतो.

2458

कामे पूर्ण

24756

दररोजच्या वेबसाईट भेटी

1763

आमचे ग्राहक

Typino ची सुरुवात 2018

आता बनवा वेबसाईट व डिजिटल व्हीझिटिंग कार्ड फक्त 699 रु. मध्ये

आम्हाला आपण सर्वाना कळविण्यात खूप आनंद होत आहे की, आम्ही ही ऑफर खास आपण सर्व लहान व मोठ्या व्यावसायिकांसाठी आणली आहे. आजच्या डिजिटल युगात तुमच्या व्यवसायाची वेबसाईट व डिजिटल व्हीझिटिंग कार्ड नसेल तर, तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचू शकणार नाहीत. तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल तर वेबसाईट व डिजिटल व्हीझिटिंग कार्ड बनवणे आवश्यक आहे. हा सर्व विचार करून आम्ही आपण सर्व व्यावसायिकांना वेबसाईट व डिजिटल व्हीझिटिंग कार्ड बनवून देणार आहोत तेही अत्यल्प दरात. " तुम्ही फक्त व्यवसाय करा , तो वाढवण्याचे काम आम्ही करू "

डिजिटल मार्केटिंग

डिजिटल मार्केटींगचा मुख्य फायदा असा आहे की आपल्या टार्गेटेड कस्टमरपर्यंत कमी खर्चात आणि कमी वेळात पोहचता येते. ग्राहकांचा आपल्या ब्रँड वरचा वाढता विश्वास आणि ऑनलाइन विक्री मध्ये वाढ हे ही डिजिटल मार्केटिंगचे फायदे आहेत.

सोशल मीडिया मॅनेजमेंट

आजकाल सगळेच सोशल मीडियाबद्दल जाणतात आणि आपण सोशल मीडिया चॅनल्सवरून खूप माहिती मिळवू शकतो. प्रत्येक व्यक्ती दिवसातून कमीत कमी ३० मिनिटे सोशल मीडिया चॅनल्सवर व्यतीत करते आणि दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत जात आहे. सोशल मीडियाचा प्रभावाशाली वापर करून तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती करू शकता.

बिझनेस सपोर्ट

तुम्हाला व्यवसाय करायचाय ? तुम्ही एक एक यशस्वी उद्योजक बनू इच्छिता ? मग काळजी कशाला करताय . आम्ही आहोत तुमच्या सोबत. आम्ही करू तुम्हाला मदत एक उद्योग उभा करण्यासाठी.

व्यवसायाची डिजिटल जाहिरात म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग

आपण डिजिटल मार्केटींगबद्दल बोललो केली तर तुमचे बजेट 100 रुपये असेल तर तुम्ही तुमची जाहिरात फक्त 100 रुपयांनी करू शकता. जर आपले बजेट 500 रुपये असेल तर आपण 500 रुपयांसह देखील जाहिरात करू शकता. यासह, आपल्याला हे देखील माहिती होऊ शकते की किती लोकांनी आपली जाहिरात पाहिली आहे. आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आपण आपले बजेट वाढवू शकता आणि त्या जाहिराती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकता. परंतु जर आपण ऑफलाइन जाहिरात केली तर आपण हे सर्व ऑफलाइन जाहिरातमध्ये करू शकत नाही. आपण एकदा पैसे दिले तर आपण नंतर काहीही करू शकत नाही. कोणीही ते बॅनर पाहिले की नाही. यामुळे खर्चही वाढतो आणि आपला व्यवसाय अजिबात वाढत नाही. परंतु डिजिटल जाहिरात या अगदी उलट आहे, आपण देखील कमी खर्च करता आणि आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते.

ग्राहकांचा अभिप्राय

आमच्या सुविधेचा वापर केल्यानंतर ग्राहकांनी दिलेला अभिप्राय

नमस्कार, माझ गाव शहरापासून खूप दूर असल्याने मी जेव्हा ऑनलाईन फॉर्म भरायला जायचो तेव्हा माझा पूर्ण दिवस जायचा. कधी कधी तर फॉर्म न भरताच वापस याव लागे. एक दिवशी माझ्या मित्राने मला Typino विषयी माहिती दिली. Typino आपल्याला सर्व कामे घरबसल्या करून देतात. तेव्हापासून मी माझी सर्व ऑनलाईन कामे Typino कडूनच करून घेतो. माझी वेळ आणि होणारी परेशानी कमी केल्याबद्दल Typino चे खूप खूप धन्यवाद 🙏

राहुल देसाई

राहुल देसाई

(मुंबई)

मी मराठी शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेत प्रश्नपत्रिका टाईप करणे, नोट्स टाईप करणे, pdf बनवणे इत्यादी खूप काम असायची. माझा जास्त वेळ तर ते करण्यासाठीच जायचा. शिकवण्यासाठी वेळच मिळत नसे पण आता typino च्या मदतीने मी सर्व कामे शाळेतच करतो . आता मला कुठेही जाण्याची गरज नाही आणि शिकवण्यासाठी खुप सारा वेळ मिळतो. थॅंक्यु Typino

प्रा. अविनाश राठोड

प्रा. अविनाश राठोड

औरंगाबाद

मी पूर्वी एक छोटासा स्टॉल टाकून फळविक्रीचा व्यवसाय करत होतो. माझा व्यवसाय काही जास्त होत नव्हता. मी जेव्हा typino सोबत जोडलो गेलो तेव्हापासून माझा व्यवसाय शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून त्यांनी माझा व्यवसाय खूप मोठा करून दिला. आज माझ्या शहरात 8 ब्रँच आहेत. याबद्दल typino ची खूप खूप आभार.

प्रकाश गोरे

प्रकाश गोरे

नागपूर

मी आज शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सर्व योजनेचा लाभ घेतो. ते फक्त Typino मुळे. कारण आम्ही खेड्यात राहत असल्याने शेतकऱ्यांना सरकार कोणत्या योजना देत आणि त्या कश्या मिळवायच्या याची मला माहितीच नव्हती. पण Typino वर दररोज शेतकरी योजनेचे अपडेट मिळत त्यामुळे मला योजनेचा लाभ घेता आला.

गणपत लोंढे

गणपत लोंढे

बीड

अपडेट्स

इथे तुम्हाला शैक्षणिक , सरकारी योजना , नौकरीविषयी अर्ज व योजनांविषयी सर्व माहिती मिळेल.

मोफत व्यवसाय मार्गदर्शन (0 रुपयात सुरू होणारा व्यवसाय)
Maha TET 2021 परीक्षा वेळापत्रक जाहीरवेळापत्रक जाहीर
12 वि निकाल उद्या जाहीर होणार , इथे पहा निकाल
12 वि निकाल (CBSE) इथे पहा निकाल
(BSF) सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदाची भरती
जॉब अलर्ट
सशस्त्र सीमा बलात 115 जागांसाठी भरती
गेल इंडिया लिमिटेड मध्ये भरती