एकुण : 115 जागा
पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल)
शैक्षणिक पात्रता: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
शारीरिक पात्रता:
पुरुष महिला
धावणी 6 मिनिटे 30 सेकंदात 1.6 km 4 मिनिटात 800 मीटर
उंची 165 cms 155 cms
उंची (SC) 162.5 cms 150 cms
छाती 77 to 82 cms —
वयाची अट: 22 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑगस्ट 2021
घरबसल्या अर्ज भरण्यासाठी 7823812317 वर कॉल मॅसेज करा
🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷
आम्हाला खालील सोशल मीडियावर देखील फॉलो करा. तिथेही आम्ही नेहमी अपडेट्स देत असतो
स्पर्धा परीक्षा पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा
