एकुण : 220 जागा 

पदाचे नाव व पद संख्या

मॅनेजर - 17

सिनियर इंजिनिअर - 115

सिनियर ऑफिसर - 69

ऑफिसर - 19

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) CA/ CMA (ICWA) किंवा 60% गुणांसह पदवीधर (B.A/B.Sc/B.Com/B.E./ B.Tech.)+ 65% गुणांसह MBA किंवा 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी+ 65% गुणांसह MBA  (ii) 04 वर्षे अनुभव 

पद क्र.2: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 

पद क्र.3: (i) 60% / 65% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी/MBA/CA/CMA/LLB  (ii) 01 वर्ष अनुभव 

पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)/पदवीधर + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह हिंदी साहित्य पदवी. पदवीधर विषयांपैकी एक म्हणून इंग्रजी असणे आवश्यक आहे + 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 05 ऑगस्ट 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 34 वर्षांपर्यंत

पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत

पद क्र.3: 28 वर्षांपर्यंत

पद क्र.4: 32/35/45 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2021 (06:00 PM)

संपूर्ण जाहिरात 

वेबसाईट


घरबसल्या अर्ज भरण्यासाठी 7823812317 वर कॉल मॅसेज करा

🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷🔷


आम्हाला खालील सोशल मीडियावर देखील फॉलो करा. तिथेही आम्ही नेहमी अपडेट्स देत असतो


व्हाट्सएप ग्रुप

फेसबुक

इन्स्टाग्राम

ट्विटर

टेलिग्राम

स्पर्धा परीक्षा पुस्तके ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा